leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन
leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात. Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या … Read more