चंद्रपूर मनपा निवडणूक कामात कसूर नको; आयुक्तांचे स्पष्ट आदेश

chandrapur corporation election

Chandrapur Corporation Election : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मनपा प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली असुन विविध कामांसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत, अशा सुचना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी … Read more