चंद्रपूर मनपा निवडणूक: काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २२ डिसेंबरला
Congress Candidate Interview : चंद्रपूर | 20 डिसेंबर २०२५ {News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच भाजपच्या तब्बल ६०० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या आयोजित करण्यात आल्या आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील सावकाराना जिल्हा प्रशासनाचा इशारा) आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस … Read more