Chandrapur Brutal Crime | चंद्रपुरात जिल्हा हादरलं, 💥 “त्याला जिवंत सोडणार नाही!” – धमकी दिल्यावर दुसऱ्या दिवशीच हत्या

Chandrapur Brutal Crime

Chandrapur Brutal Crime Chandrapur Brutal Crime राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात सास्ती गावात भावाने भावाचा खून केल्याची घटना 15 जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली अशी माहिती आहे. चंद्रपुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे भाजपात मृतकाचे नाव 45 वर्षीय मारोती भाऊजी भिवनकर तर … Read more