Gadchandur zendi mundi gambling news । गडचांदूरात सट्टेबाजांचा दबदबा: पोलिस का गप्प?
Gadchandur zendi mundi gambling news Gadchandur zendi mundi gambling news : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु आहे, मात्र जिल्ह्यातील गडचांदूर मधील लक्ष्मी टॉकीज परिसरात गडचांदूर (gadchandur) पोलिसांच्या नाकावर टिच्चून सट्टा केंद्र खुलेआम सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे news३४ च्या बातमीनंतर २ मे रोजी पोलिसांनी कारवाई केली मात्र ती कारवाई फक्त देखावा असल्याची … Read more