Flavoured Tobacco Raid | गडचांदूरात सुगंधित तंबाखूवर गुन्हे शाखेची कारवाई
Flavoured Tobacco Raid : गडचांदूर (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सुगंधित तंबाखूच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने प्रहार करीत भद्रावती नंतर आता गडचांदूरात गुन्हे शाखेने कारवाई करीत १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (चंद्रपुरात ५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त) १९ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, नांदा … Read more