Gutkha Seized Chandrapur | कोठारी परिसरातून 98 हजारांचा गुटखा आणि पानमसाला जप्त”

Gutkha Seized Chandrapur कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला सुगंधित तंबाखू आणि गुटखा साठा.

Gutkha Seized Chandrapur : कोठारी (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा करीत असून, कारवाईच्या मालिकेत गुन्हे शाखेने कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ९८ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. (बाबुपेठचा हनुमान गुन्हे शाखेच्या जाळ्यात) कोठारी परिसरातील Gutkha Seized Chandrapur पोलिसांची धाड स्थानिक गुन्हे शाखेच्या राजुरा … Read more

Sand Smuggling Chandrapur । चंद्रपुरात रेती तस्करीवर पोलिसांचा छापा; आरोपी अटकेत

Sand Smuggling Chandrapur कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर आणि चोरीची रेती दाखवणारे दृश्य.

Sand Smuggling Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गौण खनिजांच्या छुप्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली कडक मोहीम सुरूच ठेवली आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून, दि. २० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभाग मूल पथकाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा अंतरगाव नाला … Read more

Tobacco Mafia Raid | किराणा दुकानाच्या आडून सुरू होता तंबाखूचा अवैध व्यवसाय

चंद्रपूरातील बाबुपेठ येथे Tobacco Mafia Raid दरम्यान गुन्हे शाखेने जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा

Tobacco Mafia Raid : चंद्रपूर – पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या छापामार कारवाई सुरु आहे, स्थानिक गुन्हे शाखेने तंबाखू माफियांवर फास आवळणे सुरु केले आहे, भद्रावती, गडचांदूर नंतर चंद्रपुरातील बाबुपेठ मधील हनुमानच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहे. कन्फेशनरी च्या आड बाबुपेठमध्ये हनुमान आंबट्कर यांनी तंबाखूचा धंदा सुरु केला होता. गुन्हे शाखेने … Read more

Flavoured Tobacco Raid | गडचांदूरात सुगंधित तंबाखूवर गुन्हे शाखेची कारवाई

गडचांदूर येथे Flavoured Tobacco Raid दरम्यान गुन्हे शाखेने जप्त केलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा

Flavoured Tobacco Raid : गडचांदूर (चंद्रपूर)  – चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सुगंधित तंबाखूच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने प्रहार करीत भद्रावती नंतर आता गडचांदूरात गुन्हे शाखेने कारवाई करीत १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (चंद्रपुरात ५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त) १९ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, नांदा … Read more