Thursday, December 7, 2023
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण - मोहित कंबोज

मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

भाजप नेते मोहित कंबोज यांची टीका

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात.

 

राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली असती तर उद्धव ठाकरे यांना त्यांचे खरे पात्र सांगू शकले असते अशी घनघणाती टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांनी वर्ष 2023 मध्ये रामायणाचे पठण केले, आणि आता ते ज्ञान पाजळत फिरत आहे, आता तरी संजय राऊत यांनी आपली फालतूची पोपटगीरी बंद करावी कारण मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण असल्याचा आम्हाला गर्व आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular