Monday, February 26, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणव्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चिमूर – गुणवंत चटपकार

स्व. बाळशास्त्री जाभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार व्यक्त केले.

 

शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रम मधील मंचावर ठाणेदार मनोज गभणे,व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार योगेश सहारे, पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित होते.
संचालन बालू सातपुते, प्रास्ताविक विलास कोराम तर आभार योगेश सहारे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया चे जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, भरत बंडे राजु रामटेके, रामदास ठुसे,उमेश शंभरकर, जावेद पठाण, फिरोज पठाण,संजय नागदेवते, पंकज मिश्रा,राजेंद्र जाधव, शुभम बारसागडे नितीन पाटील,गुणवत चटपकर, जितेंद्र गाडगे,सुनील कोसे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular