Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपूर शहरChandrapur BJP : महानगर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

Chandrapur BJP : महानगर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष धम्‍मप्रकाश जा. भस्‍मे यांनी केली घोषणा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी जिल्‍हा महानगर चंद्रपूर अंतर्गत जिल्‍हा महानगर असलेल्या अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच मोर्चाचे अध्यक्ष धम्‍मप्रकाश जा. भस्‍मे यांनी जाहीर केली आहे. Chandrapur bjp

 

कार्यकारिणीत महामंत्रीपदी निलेश  हिवराळे, प्रभाकर बावणे, सागर  भगत, राजेश  थुल, राहूल  नगराळे,  अमित निरंजने असून उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद  रामटेके,  दिप्‍तीकेश  निरंजने, रमेश  पुलिपाका,  वैभव मेश्राम,  राहूल बोरकर,  लक्ष्‍मी लोणारे (खोब्रागडे), मोरेश्‍वर खैरे, शुभम सुलभेवार, हर्ष महातव यांना संधी मिळाली आहे. BJP Scheduled Caste Morcha

 

सचिवपदी सुरेश जांभुळकर, माया पडवेकर, पंकज घडसे, डॉ. परमेश्‍वर लभाने, पंचशिला चिवंडे, शैलेश शामकुळे, राहूल  मेंढे, निश्‍चय जवादे, निखिल दारुडे, कुलदिप पिंपळकर,  संजय  उराडे, पियुष लाकडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम, जिल्‍हा  महानगर महिला मोर्चा आघाडीचे अध्‍यक्षा सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धनराज कोवे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!