Thursday, May 23, 2024
Homeग्रामीण वार्ताMahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

Mahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सविता कांबळे यांनी केली घोषणा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सविता कांबळे यांनी नवनियुक्त चंद्रपूर महानगर भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव,यांचा समावेश आहे. Chandrapur mahanagar bjp

 

भाजपा चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्या
महामंत्रीपदी शीला चव्हाण,सुषमा नागोसे कल्पना बगुलकर,याची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी चंद्रकला सोयाम,संगीता खांडेकर, जयश्री जुमडे,माया उईके, कविता जाधव, मंजुश्री कासंगोट्टूवार, वंदना तिखे,शितल गुरुनूले,माया मांदाडे,वंदना संतोषवार,कोणीका सरकार, पुष्पा शेंडे, उषा मेश्राम, प्रियंका चिताडे,आशा अबोजवार, सिंधू राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली. Mahila morcha bjp

सचिवपदी वनिता डुकरे, ज्योती गेडाम, शितल आत्राम, पुष्पा उराडे,कविता सरकार, कल्पना गिरडकर, वंदना राधारपवार, स्मिता रेभनकर, वंदना जांभूळकर, सुवर्णा लोखंडे,वर्षा सोमलकर, रेखा चन्ने, सुनिता जयस्वाल, भावना नागोसे,लीलावती रविदास यांच्या नावाची घोषणा चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे यांनी केली आहे. Executive members

 

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री
सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीयआयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर,माजी आमदार प्रा. अतुल देशकर,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू,चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार,रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस,प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!