Facebook insta down जगातील सर्वात मोठे समाजमाध्यम 5 मार्च ला रात्री अचानक डाऊन झाल्याने युझर लॉग आऊट व्हायला लागले, अचानक असं काय झालं यावरून युझर हैराण झाले, आणि समाजमाध्यम X वर मिम्स चे वादळ आले. Facebook is down in the world
Facebook, instagram अचानक डाऊन झाल्याने कोट्यवधी युझर मेटा वर नाराज झाले, आणि x वर #facebookdown trend व्हायला लागले.
काही युझर ने तर मेटा चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे मार्फ केलेले फोटो शेअर करू लागले ज्यामध्ये झुकरबर्ग हे तार कापताना दिसत आहे, सर्वात जास्त समस्या युझर ना फेसबुकवर आली आहे, लॉगिन न झाल्याने अनेकांनी आपला मोबाईल बंद करून सुरू केला.
अचानक ही समस्या का उदभवली यावर अधिकृत पणे माहिती पुढे आली नाही.