Thursday, June 20, 2024
Homeमराठी ब्लॉग पोस्टSsc 10th result maharashtra state board : या वेबसाईटवर बघा वर्ग 10वी...

Ssc 10th result maharashtra state board : या वेबसाईटवर बघा वर्ग 10वी चा निकाल

- Advertisement -
- Advertisement -

Ssc 10th result maharashtra state board 27 मे सोमवारी दुपारी 1 वाजता वर्ग 10वी चा निकाल जाहीर होणार आहे, आज निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

अवश्य वाचा : पर्यटकांच्या गराड्यात अडकला वाघ

मागील उच्च माध्यमिक बोर्डाच्या वर्ग 12 वी च्या निकालात मुलींनी बाजी मारली होती, आता वर्ग 10वी च्या निकालात सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे.

 

तरी सर्व विद्यार्थ्यांना सदर निकाल आपल्या मोबाईल वर बघायला मिळणार तो ही एका क्लिकवर..

महत्वाचे : पाण्याच्या शोधात रानगवा चक्क शहरात

Ssc 10th result maharashtra state board महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

Ssc 10th result maharashtra state board राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

या वेबसाईटवर पाहा निकाल :

👉 https://mahresult.nic.in

👉 http://sscresult.mkcl.org

👉https://sscresult.mahahsscboard.in

 

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!