राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला शासकीय रुग्णालयाचा आढावा

जमावबंदीचा आदेश
News34 chandrapur मुंबई – राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या मृत्यूचे तांडव सुरू आहे, अनेकानी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विविध रुग्णालयात होत असणाऱ्या मृत्यूबाबत वृत्ताबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे.   सौनिक यांनी घेतलेल्या आढाव्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपुरातील शासकीय रुग्णालयात होणाऱ्या ...
Read more

राज्याची आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये – डॉ. अभिलाषा गावतुरे

Bahujan medical association chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील डिन ला टॉयलेट स्वच्छ करायला लावले, त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातुन खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला, खासदारावर गुन्हे दाखल झाले असले तरी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूच्या तांडवाला डिन जबाबदार कसे? या संपूर्ण घटनेला देश व राज्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे, राज्यातील आरोग्य यंत्रणा ...
Read more

चंद्रपूर शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर  –  शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.   शहरातील आंबेडकर कॉलेज,वरोरा नाका,जनता कॉलेज चौक,मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर मुद्रा लोन ...
Read more

वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

वाघनखे लंडन
News34 chandrapur लंडन : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले.   ...
Read more

भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात

ओबीसी जागर यात्रा
News34 chandrapur चंद्रपूरः- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘‘ओबीसी जागर यात्रा‘‘ म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. 02 ऑक्टोबर 2023 पासून प्रारंभ झाली असून ही यात्रा चंद्रपूर महानगरात दि 05 ऑक्टोबर ला पोहचत आहे.   या यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डाॅ आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ...
Read more

अभिनेत्री गायत्री जोशी यांचा अपघात

गायत्री जोशी अपघात
News34 chandrapur वृत्तसेवा – शाहरुख खानची स्वदेस को-स्टार गायत्री जोशी आणि तिचा बिझनेसमन पती विकास ओबेरॉय यांचा नुकताच इटलीमध्ये कार अपघात झाला, ज्यामुळे एका वृद्ध स्विस जोडप्याचा दुःखद मृत्यू झाला. गायत्री जोशी व तिचा पती विकास ओबेराय हे इटलीमध्ये प्रवास करीत असताना अचानक लक्झरी कार चा ताफा रस्त्याने जाऊ लागला, जोशी यांच्या लक्झरी कार ने ...
Read more

हत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

जिवंत वीज प्रवाह
News34 chandrapur चंद्रपूर /सिंदेवाही –  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला.  या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची ...
Read more

मूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

सत्यशोधक परिषद
News34 chandrapur चंद्रपूर/मूल – मुल येथे सत्यशोधक समाजाच्या दीडशे व्या स्थापना दिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषा गावतुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार इथून आलेले सुप्रसिद्ध व्याख्याते सुरेश झाल्टे हे होते.   कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गनांमध्ये सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, माळी मिशन राजकीय समिती ...
Read more

चंद्रपुरात भीषण अपघात, 4 गंभीर जखमी

अवैध मुरुम तस्करी
News34 chandrapur चंद्रपूर – छोटा नागपूर येथील विचोडा समोर 3 ऑक्टोबर ला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाने चौघांना उडविले, 4 जणांची प्रकृती सध्या नाजूक आहे.   चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्तीला लुटणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, छोटा नागपूर परिसरातून अवैध रित्या मुरुमाची तस्करी सुरू आहे, आज या मुरुम तस्करी करणाऱ्या वाहन क्रमांक MH34 AB2444 ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू

Elephant die
News34 chandrapur ( प्रशांत गेडाम) सिंदेवाही- आज 3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.   वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप ...
Read more
error: Content is protected !!