chandrapur bus stand : 12 कोटीच्या मुख्य बस स्थानकाला गळती

Chandrapur bus stand
chandrapur bus stand चंद्रपूर – बल्लारपूर शहरात बस स्थानकाची गरज नसताना सुद्धा त्याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून विमानतळासारखे बस स्टॅण्ड निर्माण करण्यात आले, त्यानंतर जिल्ह्यातील मुख्यालय चंद्रपूर शहरात सुद्धा नवे बस स्थानक पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मंजूर केले, सदर बस स्थानकाचा एकूण खर्च हा 12 कोटी रुपयांचा होता, त्यानंतर काँक्रिटिकरणाला अडीच कोटी खर्च आला, आतापर्यंत एकूण ...
Read more

Narcotics Prevention : अंमली पदार्थ प्रतिबंध बाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतली बैठक

Narcotics Prevention
Narcotics Prevention जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक, साठवणूक व विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को – कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात आली असून दर महिन्याला या समितीचा आढावा नियमितपणे घेण्यात येतो. सोमवार (दि.7) रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर समितीचा आढावा घेऊन अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. महत्वाचे : वाहनाला ब्लॅक फिल्म लावल्यास ...
Read more

Black film for car : वाहनाला ब्लॅक फिल्म आता कारवाई होणार

Black film for car
Black film for car वाहनांच्या काचावर ब्लॅक फिल्म लावून सदर वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या खिडक्या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. Black film for car वाहन ...
Read more

Badminton selection competition 2024 : चंद्रपुरात महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन

Badminton Selection Competition 2024
Badminton selection competition 2024 महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये उंच भरारी घ्यावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. खेळाडूंच्या ...
Read more

police transfer : चंद्रपूर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police transfer
police transfer निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या Police transfer चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच पोलिस महासंचालकांच्या आदेशाने जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मागील महिन्यांतसुद्धा जवळपास १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अवश्य वाचा : आमदार जोरगेवार यांचा ...
Read more

Today govt iti chandrapur : चंद्रपूर आयटीआय च्या नावात बदल

Govt iti Chandrapur
govt iti chandrapur राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जन्मशताब्दी वर्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ना. श्री. ...
Read more

chandrapur sexual assault : कोरपना शहरात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा

chandrapur sexual assault
chandrapur sexual assault चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीची औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, अत्याचार प्रकरणातील आरोपी अमोल लोडे हा कोरपना युवक कांग्रेसचा अध्यक्ष व शिक्षक आहे. दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल लोडे ला अकोला बस स्थानक येथून अटक केली. ...
Read more

Rail freight : रेल्वे अधिकार जनआंदोलनाची घोषणा

Rail freight
Rail freight चंद्रपूर : गेली अनेक वर्षे बल्लारपूर व चंद्रपूर वरून मुंबई,पुणे ला नियमीत गाडीचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा अधिकार नाकारणाऱ्या रेल्वे विभागाचा 30 सप्टेंबर रोजी धिक्कार केल्यानंतर 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त रेल्वे अधिकार जन आंदोलनाची घोषणा करण्यात आली. Rail freight गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनाचे संयोजक व जनविकास सेनेचे संस्थापक ...
Read more

Convocation ceremony : सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान

Convocation ceremony
Convocation ceremony गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून  जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो, त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन ...
Read more

Umed : उमेद कर्मचारी झाले ना उमेद

Umed
umed ‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा सपशेल पराभव – डॉ. अभिलाषाताई गावतुरे Umed राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेद या योजनेची निर्मिती करण्यात आली व त्यांची अंमलबजावली करण्याची जबाबदारी उमेदच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. शासनाची ही योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या बारा वर्षापासून उमेदचे महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी ...
Read more
error: Content is protected !!