Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

Mukhyamantri ladki bahin yojana
Majhi ladki bahin yojana राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, महिला, शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात ...
Read more

New Indian Law : ब्रिटिशकालीन कायदे इतिहासजमा, चंद्रपूर पोलिसांची जनजागृती

New indian law
New indian law संसदेच्या मंजुरी नंतर ब्रिटिशकालीन कायदे 1 जुलै पासून इतिहासजमा करण्यात आले आहे, आधी भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 यामध्ये सुधारणा करीत नव्या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशात हे नवीन कायदे लागू होण्यापूर्वी चंद्रपूर पोलिसांनी पोलीस प्रशासनात 3 दिवस कार्यशाळा घेतल्या, तज्ज्ञांच्या ...
Read more

Child help line number : मुलांच्या समस्येवर समाधान

Children help line number
Child help line number महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा चाईल्ड  हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन कार्यान्वित असून दोन  महिन्यात जिल्हयातील 75 मुलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये बालविवाह, बालशोषण, बालकामगार, बालभिक्षेकरी, निवाऱ्याची गरज असलेली,  हरवलेली बालके, समुपदेशनाची गरज, कौटुबिंक हिंसाचार पिडीत बालके आदी प्रकारच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला हाक दिलेल्या बालकांचा समावेश ...
Read more

Help for Senior Citizens : मुलं, सून सांभाळत नाही तर या नंबरवर करा कॉल

Janseva foundation
Help for Senior Citizens ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण, अलीकडे म्हातारे आईवडील मुलांना ओझे वाटू लागले असून, मुलगा-सून सांभाळत नाहीत. त्यामुळे उतारवयात त्यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा ...
Read more

Anti-Paper Leak law : पेपरफुटी कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय?

New law
Anti-Paper Leak law मागील अनेक महिन्यापासून देशात विविध क्षेत्रातील परीक्षेचे पेपरफुटी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते, यावर विरोधी पक्षाने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले अखेर सरकारला झुकावे लागले त्यांनी पेपरफुटी विरोधात कायदा लागू केला आहे. अवश्य वाचा : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये विवीध क्षेत्रातील पेपर परिक्षेआधी फूटत होते, त्यामुळे अभ्यास करून मेहनत ...
Read more

Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

Maharashtra government
Maharashtra swayam student yojana शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून ...
Read more

Free school uniform scheme : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

Maharashtra government
Free school uniform scheme मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे चा लाभ शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येत आहे. याकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील ...
Read more

Kanyadan yojana maharashtra : मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे

Maharashtra government
Kanyadan yojana maharashtra महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधित्व करणारे महायुती सरकार कन्यादान योजना राबवत आहे. गरीब, गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नाच्या खर्चात आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कुटुंबांना लाभ झाला आहे. अवश्य वाचा : महिलांना उद्योगासाठी खासदार देणार 50 हजार ...
Read more

after 12th computer science courses : हा अभ्यासक्रम निवडा आणि मिळवा लाखोंचे पॅकेज

Computer science
after 12th computer science courses 12 वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आपण नेमका पुढे कोणता अभ्यासक्रम निवडावा, आज आपल्याला भरगच्च पगार असणारे अभ्यासक्रम असणारे कम्प्युटर सायन्स बाबत सांगणार आहोत. अवश्य वाचा : 15 जूनपासून राज्यात 1 राज्य 1 गणवेश योजना लागू होणार बॅचलर ऑफ इंजीनियरिंग इन कम्प्युटर सायन्स: यामध्ये बीई हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ...
Read more

Weather Alert in India : रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

Whether alert
Weather Alert in India सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही, हवामान खाते वारंवार पावसाचे अलर्ट देत आहे, मात्र हे अलर्ट नेमकं काय सांगतात याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. महत्त्वाचे : एक राज्य एक गणवेश योजना 15 जूनपासून लागू काय सांगतात, पावसाचे अलर्ट ?    रेड ...
Read more
1236 Next
error: Content is protected !!