Chandrapur Journalist : श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

Chandrapur journalist
Chandrapur journalist श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी प्रतिष्ठित अशा विविध स्पर्धा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा वृत्तछायाचित्र, दुरचित्रवाणीसाठी उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी २० जुलै २०२४ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. तसेच यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या स्पर्धकांनाही स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे हे विशेष. ...
Read more

Chandrapur mahanagar palika : चंद्रपुरात 15 किलो खर्रा पन्नी जप्त

Chandrapur mahanagar palika
Chandrapur mahanagar palika चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे श्याम नगर परिसरातील उगेमुगे पान सेंटर या दुकानावर धाड टाकुन १५ किलो खर्रा पन्नी प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन ३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात ...
Read more

Chandrapur Police : चंद्रपुरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

Chandrapur news
Chandrapur news चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट येथे राहणारा 14 वर्षीय प्रियांशु बंडू देठे हा मुलगा 29 जून रोजी न सांगता घरून निघून गेला, प्रियांशु ची आई-वडिलांनी 3 दिवस वाट बघितली मात्र तो आला नाही. महत्त्वाचे: रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये पुन्हा गोळीबार, चंद्रपूर हादरले नातेवाईक, मुलाचे मित्र यांच्याकडे विचारणा केली मात्र प्रियांशु चा शोध लागला नाही, तसेच ...
Read more

Shootout at chandrapur : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबाराची पुनरावृत्ती

Chandrapur shootout
Shootout at chandrapur चंद्रपुरात भर दुपारी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांने रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार केला. यामध्ये अमन अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली आहे, त्यांना उपचारासाठी पोलिसांनी नागपूर येथे रेफर केले आहे. 4 जुलै रोजी गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दोघांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर गोळी झाडली, सदर गोळी ...
Read more

Chandrapur Railway Police : एका चुकीने ट्रेन 1 तास उशिरा, चंद्रपुरात रेल्वे पोलिसांची दोघांवर कारवाई

Chandrapur railway police
Chandrapur railway police 3 जुलै ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास मालगाडी पुढे 4 म्हैस आल्याने त्यांचा मृत्यू झाला इतकेच नाही तर काही म्हैस रेल्वे इंजिन मध्ये फसल्याने मालगाडी ही तब्बल 1 तास उशिरा गेली. त्यानंतर नागपूर रेल्वे पोलीस विभागाने रेल्वे रुळाजवळ पालतु जनावरांना चरायला आणणाऱ्या गुराखी व मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. महत्त्वाचे : ...
Read more

Female feticide act : चंद्रपूर मनपा देणार 1 लाख व 25 हजारांचे बक्षिस, करावे लागणारं हे काम

Female feticide in chandrapur
Female feticide act गर्भपात व सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचे बक्षीस चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे. अवश्य वाचा : चंद्रपूर महानगरपालिका देणार 5 हजारांचे बक्षिस वाचा सविस्तर गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा २००३ कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड ...
Read more

Maharashtra Plastics and Thermocol Notification : गोपनीय माहिती द्या आणि मिळवा 5 हजार – चंद्रपूर महानगरपालिका

Chandrapur maha nagar palika
Maharashtra Plastics and Thermocol Notification चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त मंगेश खवले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे. अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश…वाचा सविस्तर प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध ...
Read more

Agricultural pump connection : पोलीस अधिक्षक साहेब या चोरांना आवरा – पालकमंत्री मुनगंटीवार

Chandrapur police
Agricultural pump connection मूल तालुक्यामध्ये कृषीपंप जोडणीसाठी असलेल्या विद्युत तारा चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची तातडीने दखल घेऊन तारा चोरी करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे आणि त्यांच्या कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस विभागाला ...
Read more

Education system in maharashtra : शिक्षणाच्या बाजारीकरण विरोधात राष्ट्रवादी कांग्रेसचे चंद्रपुरात आंदोलन

Education system in chandrapur
Education system in maharashtra राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाच्या वतीने चंद्रपुरातील गांधी चौकात 2 जुलै ला खासगी शाळेच्या बाजारीकरण विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महत्त्वाचे : लाडक्या बहिणीला अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या – खासदार प्रतिभा धानोरकर खासगी शाळा व्यवस्थापकांनी ठरवून दिलेल्या दुकानातून शाळेचे कपडे, पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली आहे, आज केजी 1 ते वर्ग ...
Read more

Ladki Bahin Yojana Maharashtra : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

Mukhyamantri ladki bahin yojana maharashtra
Ladki bahin yojana maharashtra वर्ष २०२४ – २५ अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या गाजवाज्याने घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाचक अटी बघता असे लक्षात येईल कि, हि योजना केवळ गरजू गरीब लाभार्थ्यांना लाभापासून कसे वंचित ठेवता येईल यावर जास्त भर देण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भूमिपूत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे. अवश्य वाचा : लाडकी ...
Read more
error: Content is protected !!