चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा हल्ला; मानव वन्यजीव संघर्षातील ४० वा बळी

chandrapur tiger human conflict updates
Chandrapur tiger human conflict updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर वनपरिक्षेत्रात २३ नोव्हेम्बरला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४० वा बळी गेला, दुर्गापुरातील पायली-भटाळी बीटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी ५४ वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी ...
Read more

Chimur forest human conflict latest | जंगलराज; वाघाच्या दहशतीने चंद्रपूरचा शेतकरी वर्ग हादरला, पुन्हा शेतकरी ठार

Chimur forest human conflict latest
Chimur forest human conflict latest Chimur forest human conflict latest : चिमूर 6 नोव्हेंबर (NEWS34) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात सतत वाढ होत आहे, वर्ष 2025 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 38 नागरिकांचा बळी गेला आहे. 5 ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. Also Read ...
Read more

Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

Wardha River missing children
Wardha river missing children Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, ...
Read more

Farmer killed by tiger Chimur Forest Range | चिमूर वनपरिक्षेत्रातील वाघाचा कहर; शेतकरी ठार, गावात प्रचंड संताप!

Farmer killed by tiger Chimur Forest Range
Farmer killed by tiger Chimur Forest Range Farmer killed by tiger Chimur Forest Range : चिमूर (चंद्रपूर): चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा (Shivra) गावात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. रविवार (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, ६० वर्षीय नीलकंठ भुरे हे शेतकरी आणि शिवरा गावचे माजी सरपंच ...
Read more

Tiger terror in chandrapur district | गोंडपिपरीत वाघाचे थैमान! ८ दिवसांत दुसरा बळी; ४५ वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Tiger terror in chandrapur district
Tiger terror in chandrapur district Tiger terror in chandrapur district : गोंडपिपरी (चंद्रपूर 26 ऑक्टोबर News34): गोंडपिपरी (Gondpipri Taluka) तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी (Ganeshpipri) गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज, सोमवार (दि. २७ ऑक्टोबर), सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत (Terror) ...
Read more

Tehsildar and Naib Tehsildar suspended । भद्रावती शेतकरी विषप्राशन प्रकरण: तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

tehsildar and naib tehsildar suspended
Tehsildar and Naib Tehsildar suspended Tehsildar and Naib Tehsildar suspended : भद्रावती (३ ऑक्टोबर २०२५) – शेती संबंधित प्रकरणात न्याय न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विषप्राशन केल्याच्या गंभीर घटनेनंतर, महाराष्ट्र शासनाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना तत्काळ ...
Read more

Chandrapur Warora Earthquake Update । भूकंप की ॲपची चूक? चंद्रपूरकरांसाठी प्रशासनाचं महत्वाचं अपडेट

chandrapur warora earthquake update
Chandrapur Warora Earthquake Update Chandrapur Warora Earthquake Update : चंद्रपूर: २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती ‘सेसमिक स्टडी ऑफ इंडिया’ या भूकंप ॲपवर दिसली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक ...
Read more

Tadoba Jeep Driver Killed । वडिलांसमोरच वाघाचा हल्ला; तरुण जीप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

tadoba jeep driver killed
Tadoba Jeep Driver Killed Tadoba Jeep Driver Killed : मोहर्ली २४ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या भामडेली गावात आज (२४ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल बबन नन्नावरे (वय ३७, रा. भामडेली) असे मृताचे नाव असून, ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप चालक म्हणून ...
Read more

Breaking News Swift hits Scorpio । राजुरा-गोविंदपूर महामार्गावर भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दोन जखमी

Breaking news swift hits Scorpio
Breaking News Swift hits Scorpio Breaking News Swift hits Scorpio : राजुरा (२३ सप्टेंबर २०२५) – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडचांदूर लागत लालगुडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ चारचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. काही दिवसांपूर्वी याच ...
Read more

alcazar car fire Chandrapur Nagpur route । चंद्रपूर-नागपूर मार्गावर अलक्झर कार जळून खाक, प्रवासी सुखरूप

alcazar car fire chandrapur nagpur route
alcazar car fire Chandrapur Nagpur route alcazar car fire Chandrapur Nagpur route : चंद्रपूर / वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याने मुलाला नेले उचलून, सिंदेवाही हादरलं नागपूर निवासी ...
Read more