flipkart monumental sale : Flipkart ने Monumental Sale ची घोषणा केली असून ही सेल 13 जानेवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल. मात्र, प्लस मेंबर्स आणि VIP मेंबर्सना या सेलचा ऍक्सेस 12 तास आधी मिळेल. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, होम अप्लायन्सेस, स्मार्टवॉचेस आणि इतर गॅजेट्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. Flipkart Monumental Sale दरम्यान मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सची सविस्तर माहिती येथे दिली आहे.
आयफोन झाला १ ६ हजार रुपये स्वस्त
ही सेल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली एक मोठी सेल आहे. जास्तीत जास्त सवलत मिळवण्यासाठी ग्राहक बँक ऑफर्स वापरू शकतात. HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शन्सवर 10% त्वरित सूट मिळेल.
ही संधी गमावू नका! फ्लिपकार्ट Monumental Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, अप्लायन्सेस आणि इतर उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स मिळवा!
Leave a Comment