Ongc jobs 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू मंडळात १०८ जागांची पदभरती निघाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया पदनिहाय संपूर्ण तपशील. latest jobs
⇒ पदाचे नाव: भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिका, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), AEE (इलेक्ट्रिकल).
⇒ एकूण रिक्त पदे: 108 पदे .
⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
⇒ शैक्षणिक पात्रता: PG पदवी, किंवा M.Sc. किंवा एम.टेक., पदवीधर पदवी.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 60,000/- ते रु. 1,80,000/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025.
अधिकृत जाहिरात - क्लिक करा
अधिकृत - वेबसाईट क्लिक करा
आयुध निर्माणी चांदा येथे २०७ जागांची पदभरती
Leave a Comment