NHM Chandrapur Recruitment 2025 : नॅशनल हेल्थ मिशन चंद्रपूर (NHM चंद्रपूर) वैद्यकीय अधिकारी (MBBS), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (GNM) आणि ANM या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.cmcchandrapur.com या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
चंद्रपुरात भीषण अपघात, एसटी महामंडळाच्या वाहकाचा मृत्यू
नॅशनल हेल्थ मिशन चंद्रपूर (NHM चंद्रपूर) भरती मंडळ, चंद्रपूर यांनी मार्च २०२५ च्या जाहिरातीत एकूण १५ रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२५ आहे. NHM Chandrapur GNM nurse jobs 2025 application
1 Comments
GNM nurse