Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

The leader shivani wadettiwar
News34 chandrapur चंद्रपूर –  औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा तसेच स्थानिकांना अल्प वेतनात तसेच अनियमित काम देत कामगारांची थट्टा करणाऱ्या सिमेंट कंपनी व्यवस्थापना विरोधात विजय क्रांती संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा ...
Read more

Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

Bear in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट जवळ अस्वलाच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भिवापूर वार्डातील एका दुकानात नागरीक बचावासाठी गेले असता अस्वलीने त्या दुकानात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे दिसून येत आहे. Bear in city   31 जानेवारीला मध्यरात्री 12.30 वाजता अचानक एक अस्वल नागरिकांच्या मागे लागली, ...
Read more

IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

Ips transfer
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वाऱ्यावर गेली आहे, त्यांतच चंद्रपूर जिल्ह्यात प्रोमोटेड पोलीस अधीक्षक आले, मात्र आता अनेक वर्षांनी जिल्ह्यात तरुण IPS ची एंट्री होणार आहे. IPS transfer   गृह विभागाने आज राज्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली, आता ...
Read more

Scam worth lakhs in Chandrapur : चंद्रपुरातील या पतसंस्थेत 49 लाखांची अफरातफर

Investors scam
News34 chandrapur चंद्रपूर – दैनंदिन आर्वती ठेव, आरडी खाते उघडत नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात मात्र त्यांच्या पैश्यावर पतसंस्थेतील संचालक, अध्यक्ष हे डल्ला मारतात, असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या पतसंस्थेत तब्बल 48 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. Cooperative Credit Institutions     फिर्यादी रमणकुमार निमकर, सनदी लेखापाल ...
Read more

Chandrapur Municipal Corporation : मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा, सर्व्हेक्षण प्रगणक निलंबित

Maharashtra State Commission for Backward Classes
News34 chandrapur चंद्रपूर – मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले असुन सदर सर्वेक्षण हे महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. Maharashtra State Commission for Backward Classes   महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व ...
Read more

Chandrapur Industrial pollution : चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषण – राजेश बेले

Chandrapur industrial pollution
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले आहे.     निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या तीन जिल्ह्यांतील औद्योगिक कंपन्यांकडून होणारे वायू आणि जल ...
Read more

Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

Advocate couple murder
News34 chandrapur चंद्रपूर – दि. २५/०१/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेमुळे राज्य हादरले, अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे हे एक कृरकृत्य होते या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शवित जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता ...
Read more

Maratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

Maratha community reservation
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाने मराठा आंदोलनाचा धस्का घेऊन कुठलाही विचार न करता अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला असल्याने हा ओबीसीं वरचा अन्याय आहे, अशी भावना आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. Maratha reservation     अलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार ...
Read more

MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

Justice for shiva wazarkar
News34 chandrapur चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar   एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी ...
Read more

Female Feticide Chandrapur : गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Sex ratio chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत ...
Read more
error: Content is protected !!