Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

Chandrapur shiva wazarkar murder
News34 chandrapur चंद्रपूर – 25 जानेवारीला शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीना अटक केली होती.   त्यानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 28 जानेवारीला वझरकर कुटुंबाची भेट घेतली होती, त्यावेळी वझरकर कुटुंबानी आरोपीवर मोक्का ...
Read more

Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

Chandrapur strike march
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला.   ...
Read more

Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Health check up camp
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन चंद्रपुरातील सिटी शाळेत 28 जानेवारीला करण्यात आले आहे.या शिबिराचे सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. Health camp chandrapur   यावेळी भाजपा महानगर ...
Read more

Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

Shiva wazarkar murder
News34 chandrapur चंद्रपूर – 25 जानेवारीला चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथे ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती, या हत्याकांडाने चंद्रपूरात पुन्हा संघटित गुन्हेगारी वाढली असे चित्र पुढे आले होते. Shiva wazarkar murder     पोलिसांनी या प्रकरणी 8 आरोपीना अटक केली, आरोपीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा ...
Read more

Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

Chandrapur rular hospital
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी ...
Read more

Chandrapur News सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Mul nagar parishad
News34 chandrapur चंद्रपूर: मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात ...
Read more

Chandrapur congress party : असंख्य नागरिकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

Chandrapur congress party
News34 chandrapur ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन काॅंग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढलेला असुन ब्रम्हपूरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो महिला, युवक व पुरुषांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. Chandrapur congress   राज्याचे ...
Read more

Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांचा मदतीचा हात

Being human
News34 chandrapur चंद्रपूर : सात वर्षाच्या चिमुकलीला जन्मापासूनच श्रवणदोष होता. आपल्या लेकीला ऐकायला येत नसल्याचे कळल्यापासून कुटुंबीय हताश होते. एक शस्त्रक्रिया तर आटोपली, पण शंभर टक्के श्रवणदोष दूर होण्यासाठी कॉक्लर न्युक्लियस ८ साऊंड प्रोसेसर घेण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण झाला. अशात वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले ...
Read more

Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

Tadoba tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी ...
Read more

Chandrapur Police News : चिमूर येथे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा झाला आगळा वेगळा सत्कार

Chandrapur police
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार पोलिस दल आणि पोलिस दलातील कर्मचारी कौतूकापेक्षा टीकेचे धनी होत आले आहेत. त्यात त्यांचा संवेदनशील. कार्यतत्पर. आणि समाजाभीमुख. चेहरा अभावानेच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चिमूर तर्फे करण्यात आला.   प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलिस ...
Read more
error: Content is protected !!