2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

Janta raja play
News34 chandrapur चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.   जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात ...
Read more

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

All India Kabaddi Tournament
News34 chandrapur वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला.   वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या ...
Read more

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

Press conference chandrapur collector
News34 chandrapur चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.   27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या ...
Read more

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

Electric vehicle in tadoba forest
News34 chandrapur नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग ...
Read more

विद्यार्थी व पालकांना घेऊन चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे आंदोलन

Save school protest
News34 chandrapur चंद्रपूर: आम आदमी पार्टी महानगरपालिकेच्या शाळे संदर्भात नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आलेली आहे. मागील वर्षी पार्टीच्या आंतरिक सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर शाळा, इंदिरानगर येथील शाळा डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा या सर्व मनपाच्या शाळा खूप दयनीय अवस्थेत आढळल्या.   या संदर्भात महानगर पालिका आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करून शाळेचे ...
Read more

चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

Chandrapur crime news
News34 chandrapur चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.     नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन ...
Read more

चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

Chandrapur Pollution Control Board
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली ...
Read more

विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

Vidarbha Teli Samaj Federation
News34 chandrapur चिमूर – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.   तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघचे ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

Tadoba tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रात सकाळी 2 वाघांचे मृतदेह आढळून आले, आतापर्यंत या महिन्यात तब्बल 4 वाघांचा मृत्यू तर 1 बिबट चा मृत्यू झाला. यामध्ये 1 बोर्डा,1 भद्रावती तर 2 कोळसा येथे वाघांचे मृत्यू झाले आहे.   राज्यात सर्वाधिक जास्त संख्या असलेल्या वाघाचा जिल्हा म्हणून ताडोबा अभयारण्य ...
Read more

जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हेच आमचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Leader of Opposition Vijay Wadettiwar
News34 chandrapur चंद्रपूर –  लोकप्रतिनिधी म्हणजे जनता व प्रशासन यामधील दुवा आहे. जनसेवकाने सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. जनतेने दाखविलेला विश्वास याला जाऊ देता जनतेच्या विश्वासावर खरे उतरणे व जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करणे हेच आमचे आद्य कर्तव्य असून नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी ...
Read more
error: Content is protected !!