माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

Live death cctv footage
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल.   रेल्वे येत ...
Read more

दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

Chandrapur road accident
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळा हेटी येथील रहिवाशी असलेले राजू भेंडारे वय(३५) व दशरथ जेंगठे वय(२४) हे दोघे आपल्या दुचाकीने नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी चंद्रपूर कडे जात असताना नागाळा नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने राजू भेंडारे हा जागीच गतप्राण झाला तर सोबत असणारा मित्र दशरथ जेंगठे हा गंभीर ...
Read more

मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

राज्यस्तरीय साहित्य संमेलन
News34 chandrapur मूल – साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.   या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ ...
Read more

मोबाईलवरून भांडण झाले आणि त्याने केलं असं भयावह

नदीत उडी घेत आत्महत्या
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : कौटुंबिक वादामधुन रागाच्या भरात एका युवकाने तलावात उडी घेवुन जीवन संपविल्याची घटना मूल शहरात घडली. गुलाब मारोती मंकीवार असे मृतकाचे नांव आहे.   सावली तालुक्यातील चारगांव येथील रहीवाशी गुलाब मारोती मंकीवार (२८) हा मागील काही महीण्यांपासुन मूल येथील साईश्रध्दा रेस्टारंट येथे कामावर होता. नेहमी प्रमाणे दुपारी १२.३० वा. चे ...
Read more
error: Content is protected !!