नाल्यावर बांधली 10 फुटाची अनधिकृत भिंत, भिंत हटवा अन्यथा…मनविसेचा प्रशासनाला इशारा

मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
News34 chandrapur चंद्रपूर : शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनजीवन विस्कळीत होते अनधिकृत बांधकामामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. आज नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्याने पूरपरिस्थिती व नागरिकांचे मोठे नुकसान पाहायला मिळते.   चंद्रपूर शहरानजीक असलेल्या मौजा कोसारा येथील श्री. हंस भक्ती आश्रम जवळ ...
Read more
error: Content is protected !!