चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी
News34 chandrapur चिमूर – चिमूर तालुक्यात शुक्रवार दिवस हा अपघात दिवस ठरला असून आज चक्क 13 व्यक्ती विविध अपघातात जख्मी झाले असून एकाचा मृत्यू तर 12 व्यक्तीवर चिमूर उपजील्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. नानाजी शिवराम जीवतोड वय 65 वर्ष यांचा मृत्यू झाला. चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण ...
Read more