आमदाराची पुस्तक तुला

राजीव बुक फेस्ट 2023
News34 chandrapur अहमदनगर – विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आ. सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.   या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी ...
Read more
error: Content is protected !!