चंद्रपुरात एका आठवड्यात काढले 60 हजार 494 नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्यमान भारत योजना कार्ड चे फायदे काय?
News34 chandrapur चंद्रपूर : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा हा 1209 उपचार/शस्त्रक्रिया करता देण्यात येतो. या योजनेंतर्गत देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून मागील सात दिवसांत तब्बल 60494 ...
Read more
error: Content is protected !!