Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन चंद्रपुरातील सिटी शाळेत 28 जानेवारीला करण्यात आले आहे.या शिबिराचे सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. Health camp chandrapur यावेळी भाजपा महानगर … Read more