चंद्रपूर मनपाची प्रोत्साहन योजना

Property tax
News34 chandrapur चंद्रपूर – नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना पुढील वर्षी विशेष सवलत देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.   मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा ...
Read more
error: Content is protected !!