Agri Trade License : विनापरवाना शेतमाल व्यापारावर कारवाईचा इशारा
चंद्रपूर – Agri Trade License नसताना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिला आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम 1963 अंतर्गत आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असून, थेट पणन, खाजगी बाजार, शेतकरी-ग्राहक बाजार आणि ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठीही नियम लागू आहेत. प्रशासनाने सर्व … Read more