चंद्रपूर जिल्ह्यात क्रूरतेचा कळस

Brutal crime chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृहद्रावक घटना बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   हाती आलेल्या माहितीनुसार, ...
Read more
error: Content is protected !!