Festival of Ganesh Chaturthi । चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या घरी श्री चे आगमन

Festival of Ganesh Chaturthi

Festival of Ganesh Chaturthi गणेशोत्सव 2025 : २,५०० पोलीस दल सज्ज – जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक Festival of Ganesh Chaturthi (२७ ऑगस्ट २०२५) : चंद्रपूर – आज देशात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ हजार ८३१ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व घरगुती १२ हजार ९७५ गणेश … Read more

मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

पुरस्कार वितरण सोहळा

News34 chandrapur चंद्रपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि … Read more

चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

गणेश विसर्जन चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.   मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची … Read more

चंद्रपुरातील डिजीटल मीडियाच्या महालाईव्ह ला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chandrapur digital media

News34 chandrapur चंद्रपूर – दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणाऱ्या चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जन सोहळ्यात यंदा एक नवा प्रयोग बघायला मिळाला. MI Power Bank 20 हजार MAH चे पॉवर बँक फक्त 2149 रुपयात   आजपर्यंत नागरिकांनी राजकीय पक्षाची युती बघितली मात्र प्रथमच चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील 4 News पोर्टल व Youtube चॅनेल ने महायुती करीत … Read more