Police probe into fake firing incident । राजू रेड्डी यांच्या घरी गोळीबार प्रकरण! पोलिस तपासातून धक्कादायक सत्य उजेडात

police probe into fake firing incident

Police probe into fake firing incident Police probe into fake firing incident : चंद्रपूर – ९ मार्च २०२५ रोजी घुग्गुस शहर कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाला अशी माहिती सर्वत्र पसरली होती, विशेष बाब म्हणजे त्यानंतर विधानसभा अधिवेशनात आमदार जोरगेवार व आमदार वडेट्टीवार यांनी या घटनेबाबत सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र २ महिन्यांनंतर … Read more

Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Minister Sudhir mungantiwar

chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे. महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर … Read more

shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

Crime chandrapur

shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली. योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी … Read more

rajura shootout : 2 देशी कट्टे आणि चाकू, असा घडला राजुरा गोळीबार

Shootout crime

rajura shootout राजुरा : चंद्रपूर जिल्ह्या गुन्हेगारीचा हब बनू पाहतो आहे, जुलै महिन्यातच 3 मोठ्या घटना घडल्याने आता गुन्हेगार कधीही काही करू शकतो अशी दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार गोळीबार असो की मालू वस्त्र भांडार पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार आणि आता राजुरा शहरात जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी एका … Read more

shootout : राजुऱ्यात गोळीबार, एकाचा मृत्यू

Rajura shootout latest

shootout राजुरा – 23 जुलैला सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर असलेल्या महाराष्ट्र बॅकेच्या एटीएम जवळ शिवजीतसिंग देवल या युवकावर मोटरसायकलने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी झाडताच हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्स मधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र हल्लेखोर दोन्ही युवक त्या युवकाचे मागे … Read more