चंद्रपुरातील वरोरा नाका ब्रिजवर युवकांचा धिंगाणा

वरोरा नाका उड्डाणपूल

News34 chandrapur चंद्रपूर – शहरात ओव्हर स्पीड वाहनांच्या थरार बाबत ऑगस्ट महिन्यात News34 ने बातमी प्रकाशित केली होती मात्र त्याकडे वाहतूक नियंत्रक शाखेने दुर्लक्ष केले, मात्र शहरात आता दुचाकी सह चारचाकी वाहनाचा 21 सप्टेंबर ला रात्री 12 वाजताच्या सुमारास ओवरस्पीड थरार बघायला मिळाला.   गुरुवार 21 सप्टेंबरला रात्री 12 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH34BB1100 … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur lightning

News34 chandrapur प्रशांत गेडाम सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पावसाने रौद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाली असता वीज पडून 64 वर्षीय सौ. महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच … Read more

चंद्रपुरात 925 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त

925 किलो प्लॅस्टिक जप्त

News34 chandrapur चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष … Read more