Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

Chandrapur mp pratibha dhanorkar

Chandrapur Mp Pratibha dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा … Read more

Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

Chandrapur loksabha

Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले. हे ही वाचा – अजबचं मला खासदार म्हणून निवडून द्या, मी तुम्हाला व्हिस्की व बिअर देणार राजकीय पक्ष व … Read more

Chandrapur Loksabha Election Symbol : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

Chandrapur loksabha

Chandrapur Loksabha Election Symbol चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता 15 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढाई लढणार आहे, 20 ते 27 मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते, यावेळी एकूण 36 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले, 28 मार्चला झालेल्या छाननीत तब्बल 21 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन अर्ज बाद झाले, व 15 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले. … Read more

Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या 7 जणांनी भरला उमेदवारी अर्ज

Election nomination

Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले. हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शक्तिप्रदर्शन मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा … Read more

Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

Political transformation

News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार … Read more

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

Chandrapur Lok Sabha elections

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.   कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, … Read more

हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

Chandrapur Lok Sabha Constituency

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य … Read more