बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

वाघाची दहशत
News34 chandrapur चंद्रपूर – 20 नोव्हेम्बरला शहरातील बाबूपेठ भागात शनी मंदिरात पूजेसाठी गेलेल्या मनोहर वाणी या व्यक्तीला वाघाने ठार केल्याने या भागात वनविभागाने गस्त सुरू केली आहे.   वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांचा बळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला आहे, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भाग हा जंगलालगत असून अनेकदा या मानवी वस्तीत वन्यप्राण्याने शिरकाव केला आहे. ...
Read more

चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

वाघाचा हल्ला
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.   बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

Tiger attack chandrapur
News34 chandrapur बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.   हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज ...
Read more

तो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

Tiger attack chimur
News34 chandrapur चिमूर – गुरांना जंगलात चराईसाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना रविवारी 29 ऑक्टोबर ला घडली.   चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे राहणारे 45 वर्षीय मधुकर धाडसे असे मृतकाचे नाव आहे. दुपारच्या सुमारास विहिरगाव येथील गुराखी व गुरेढोरे मालक यांनी 8 जणांचा समूह बनवीत गुरे चराईकरिता विहिरगाव वनविभागातील ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर

Big Python in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.   चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

Tiger attack chandrapur
News34 chandrapur मूल (गुरू गुरनुले): गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे. मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे आज 20 ऑक्टोबर ला ...
Read more

हत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

जिवंत वीज प्रवाह
News34 chandrapur चंद्रपूर /सिंदेवाही –  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला.  या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू

Elephant die
News34 chandrapur ( प्रशांत गेडाम) सिंदेवाही- आज 3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.   वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप ...
Read more
error: Content is protected !!