Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

News34 chandrapur चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. Air pollution   प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी श्री. बिपीन भंडारी यांच्यावर M/s. Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी … Read more

रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

Poor road work

News34 chandrapur चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर, नांदगाव व माना या गावालगत सध्या रस्त्याच्या दुरुस्ती करण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर काम तात्काळ थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी केली आहे.   या मार्गावरून शेतकरी, शेतमंजूर रात्रदिवस ये जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत … Read more

लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश

लायड्स मेटल

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दिनेश चोखारे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत एक पत्र जारी केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, श्री. दिनेश दादाजी चोखारे यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली होती. … Read more