OBC Census Protest: स्वतंत्र ओबीसी रकान्यासाठी चंद्रपुरात 28 जूनला महामोर्चा

OBC Census Protest चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन

चंद्रपूर – केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र रकाना नसल्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहकार आंदोलन पुकारले आहे, आज प्रशासनाने संघटनेला आज चर्चेला बोलावले होते 20 कलमी सभागृह येथे जिल्हाधिकारी वसुमता पंत यांचा सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी, तसेच ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. … Read more