Chandrapur Pani Andolan । भीषण पाणीटंचाईविरोधात शिवसेनेचा ‘पाणी हक्क उठाव

Chandrapur Pani Andolan विरोधात महिलांचे पाणी हक्क उठाव आंदोलन

Chandrapur Pani Andolan : चंद्रपूर – शहरामध्ये वाढत्या भीषण पाणीटंचाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने “पाणी हक्क उठाव” आंदोलन करण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ते महानगरपालिका बिल्डिंग गांधी चौकापर्यंत शेकडो महिलांची भव्य रॅली काढत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला.शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना अनेक दिवसांपासून तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महिलांनी … Read more