Chandrapur Census । जनगणना प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग, प्रशासनाची प्रत्यक्ष पाहणी

Chandrapur Census पाहणीदरम्यान छोटा नागपूर गावात जिल्हाधिकारी वसुमना पंत

Chandrapur Census : चंद्रपूर – प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू आहे. यात प्रगणक, पर्यवेक्षक घरोघरी जावून कुटुंब/ नागरिकांची माहिती घेत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी व फिल्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर या गावात भेट देऊन कामाची प्रगती जाणून घेतली. (गंभीर गुन्हा घडण्याची वाट बघू नका, तात्काळ सीसीटीव्ही लावा) … Read more