illegal cockfighting gambling Chandrapur । 🔥 कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार! खेळाडूंचा भंडाफोड

illegal cockfighting gambling chandrapur

illegal cockfighting gambling Chandrapur illegal cockfighting gambling Chandrapur : चंद्रपूर – १७ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या जुगार बहाद्दर विरोधात कारवाई केली, या कारवाई ३ आरोपी सह ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपुरात २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक … Read more

Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

Chandrapur gambling

Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

Sandip nimkar murder

News34 chandrapur चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. … Read more

अवैध दारू व जुगार बंद करा

News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचायत अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध धंद्यावर आढा घालण्यासाठी तिन्ही गावातील महीला दारु, सट्टा, जुगार बंदीसाठी कंबर कसली आहे. दारुबंदीचे समितीचे … Read more