Chimur Tiger Attack । घरी बकऱ्या परतल्या गुराख्याला वाघाने उचलले
Chimur Tiger Attack : चिमूर – नेरीवरून जवळ असलेल्या आणि तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मोटेगाव येथील कक्ष क्रमांक 38 मध्ये बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्याला पट्टेदार वाघाने हल्ला (Tiger Attack) करून ठार केले सदर घटना दि 31 मे ला सकाळी 10 वाजता दरम्यान घडली, मानव वन्यजीव संघर्षातील हि २० वी घटना आहे. (चार महिलांचा बळी … Read more