Humanity of Vijay Vadettiwar : त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी वाचविले प्राण

Humanity vijay wadettiwar

Humanity of Vijay Vadettiwar ब्रह्मपुरी – 3 फेब्रुवारीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे  ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर होते, अतिव्यस्त कार्यक्रम आटोपून ते विधानसभेत पुढच्या दौऱ्यावर निघाले असता एक अपघात घडला मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आपले वाहन थांबवित त्या अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचविले. गावातच बिबट्याने घेतला आश्रय, आणि एका घरी बछड्याना दिला जन्म Humanity … Read more

काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

Bike accident

News34 chandrapur चिमूर : – गुणवंत चटपकार चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.   माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत … Read more

उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

ट्रक चालकाच्या चुकीने अपघात

News34 chandrapur चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरट गावाजवळ 10 डिसेंबर च्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या ट्रक ला मागून दुचाकीने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला.   31 वर्षीय विजय श्रवण साहू रा. घुग्घुस निवासी असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे, तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे, कामावरून … Read more

बस व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

https://news34.in Accident news

News34 chandrapur गडचांदूर – कोरपणा मार्गावरील खिर्डी गावाजवळ बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. निखिल कोंडेकर असे मृत युवकांचे नाव असून तो विसापूर ता. बल्लारपूर येथील रहिवासी आहे.   किनवट आगाराची बस क्र MH 30 BL 1650 गडचांदुर मार्गे चंद्रपूरला जात असताना समोरून येणारा दुचाकी स्वार युवकाने बस … Read more