Rajura Murder Case । घरात घुसून विवाहितेचा गळा चिरला, चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ

Rajura Murder Case प्रकरणातील धोपटाळा वसाहतीचे प्रतीकात्मक दृश्य

Rajura Murder Case : राजुरा (चंद्रपूर) : वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. शीतल रणधीर कुंभारे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण राजुरा तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शीतल या मूळच्या चंद्रपूर येथील महाकाली … Read more