Irai Desilting Drive: इरई नदीला नवे जीवन; जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

Irai Desilting Drive अंतर्गत इरई नदी खोलीकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चंद्रपूर – Irai Desilting Drive अंतर्गत चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची कामे वेगाने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली. चोराळा पुलापासून माना टेकडीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील काम पूर्ण झाले असून नदीची वहनक्षमता वाढविणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि नदीचे … Read more

Irai Desilting Scam; इरई खोलीकरणात माती गायब? QR कोडद्वारे विक्रीच्या आरोपाने चंद्रपुरात खळबळ

Irai Desilting Scam प्रकरणातील इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी

चंद्रपूर : Irai Desilting Scam प्रकरणामुळे चंद्रपूरमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी इरई नदी खोलीकरण टप्पा-२ कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्ष पाहणीत मातीचे ढिगारे गायब असल्याचा दावा करण्यात आला असून, खोलीकरणातील मातीची अवैध विक्री झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात महापौर, … Read more