Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन
News34 chandrapur चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens … Read more