Shivshahi Essay Competition; शिवशाही ते आजची लोकशाही निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
चंद्रपूर – Shivshahi Essay Competition अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. चंद्रपूर येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचे धडे शिवचरित्रातून घेण्याचे आवाहन केले. “शिवशाही ते आजची लोकशाही” या विषयावरील स्पर्धेला युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद … Read more