खासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट स्वच्छ करायला लावल्याने राज्यात पाटील यांचा डॉक्टरांनी काळी फित लावत निषेध नोंदवीला. नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस.आर. वाकोडे यांना टॉयलेट्स ची स्वच्छता करायला लावली, यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा … Read more